मुंबई : मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे विरुद्ध दिशने जात असलेल्या हायवा ट्रकने महिला शिक्षिकेला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech