पाटण, सातारा : केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित 'स्वच्छ व हरित विद्यालय रेटिंग २०२५-२६' या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याने ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech