सातारा : सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापक पदासाठी पदोन्नतीची टीईटी पात्र शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर केली आहे. सा. 'आवाज शिक्षकांचा' डेली न्यूज ला मिळालेल्या माहितीनुसार एकूण 253 जणांची नावे या यादीत असल्याचे कळते.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech