इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) सन २०२७ मध्ये फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे.