मुरूम वाहणारा हायवा थेट जि. प शाळेत घुसला पुणे, उरुळी कांचन : भरधाव आणि ओव्हरलोड मुरूम वाहून नेणाऱ्या डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डाळिंब ता. दौंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेततील सरंक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने शाळेच्या आवारात घुसला.मंगळवारी (ता.