आता UPI ने 10,000 रुपये ट्रान्सफर करता येणार नाहीत नवी दिल्ली : नवीन लाभार्थी (new beneficiary) यांना पैसे पाठवताना फ्रॉड आणि ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आरबीआय ने एक निर्णय घेतलाआहे. सध्या सगळं यूग हे डिजीटल गोष्टींचा वापर करत आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त वापर हा कॅश ऐवजी ऑनलाइन पेमेंटचा केला जातो.