प्रांतधिकारी डाफरला ! शिक्षक नडले ! सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेतील कामाचा आढावा घेण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक बोलविण्यात आली होती.