बीएलओ ड्युटीवरील शिक्षकाला मारहाण लातूर : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या शिक्षकांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाच तालुक्यांतील शाळांना उद्या सुट्टी सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि हवामान विभागाने घाटमाथा व दुर्गम भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.