जि. प. शिक्षिका विद्या लेंभे यांचे हृदयविकाराने निधन सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सोनके ता. कोरेगाव येथील केंद्र शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. विद्या संतोष लेंभे यांचे आज दि. 13 रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सौ. लेंभे यांनी कालच (दि.