शिक्षक बदल्यांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांचे शिक्षक संघाला सकारात्मक आश्वासन मुंबई : शिक्षण सेवक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत विनंती बदल्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री मा. ना.