लाचखोर शिक्षणाधिकारी नाशिक एसीबीच्या ताब्यात धुळे : जुनी शासकीय पेन्शन योजना लागू करून देण्याच्या मोबदल्यात २ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषद धुळे येथे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत दौलत पाटील (वय ४१) यांना नाशिक येथ