कोल्हापूर : दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर कडक कारवाई करण्यात आली आहे. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून यामुळे शिक्षण खात्यात खळबळ उडाली आहे.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech