पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात अकोला : पटसंख्येच्या निकषावरील संचमान्यतेमुळे असंख्य शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. शिक्षकाविना शाळा हे धोरण अन्यायकारक ठरत असल्याची भूमिका विज्युक्टाने मांडली आहे.
जिल्हा परिषद शाळेची विक्री! नाशिक : निफाड तालुक्यातील विंचूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असलेली गट नं. ६२७ जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला आहे.