Loading...
ब्रेकिंग न्यूज :
नवलाई आली नवलाई आली मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारा सुसंस्कारक्षम कथासंग्रह - साद निसर्गाची शिक्षकांच्या संवेदनशीलतेची नवी दिशा अमरावतीत १४ गट शिक्षणाधिकाऱ्यांना 'सीईओं' ची कारणे दाखवा नोटीस वाकी मराठी शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनमुलवाड यांना साहित्यरत्न पुरस्कार आमणापूर विकास मंच चिंचवड मार्फत आमणापूर जि.प. शाळेत वह्या वाटप प्रवीण जोशींमुळे माणदेशी ओव्या साहित्यात अजरामर : महादेव जानकर ग्रीनलाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना १० हजारांची मदत पर्यावरण दिनानिमित्त वनकुसवडे शाळेत वृक्षारोपण संपन्न पत्नी व मुलांची हत्या करून शिक्षकाची आत्महत्या जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू आयुष्याची 'एव्हरग्रीन' नायिका पेन्शन आदर्श शिक्षिका ते लेखिका एक सुंदर प्रवास रंजना सानप भूकंपाच्या थरारात हजारो विद्यार्थ्यांचे वाचवले प्राण, शिक्षक ठरले देवदूत जि. प.शाळा इसवली सुतार पनोरेच्या मुलांना मिळणार पहिल्याच दिवशी मोफत स्कूल बॅग आश्रमशाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे होणार जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढीसाठी 'शाळा प्रवेशोत्सव' अभिनव उपक्रम विदर्भातील शाळांची घंटा ३० जूनला वाजणार मुख्यालयी निवासस्थाने द्या, अन्यथा मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य सरचिटणीसपदी किशनराव इदगे यांची निवड शिक्षकांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेऊ : पोपटराव पवार गावाकडची जत्रा जिल्हा परिषद शाळांतील पावसाळी सुट्टी - फायदे, तोटे आणि वास्तव... अतिरिक्त पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेस स्थगिती देण्याची संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी जनगणना ड्युटीवर शिक्षकांचा मृत्यू झाल्यास एक कोटी मदतीची संघटनेची मागणी प्रा. रामचंद्र यादव यांना राज्यस्तरीय छ. शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार हवेली पत्रकार व वनराई देवराई संस्थेकडून सचिन बेंडभर यांचा विशेष सत्कार सेवाजेष्ठ टीईटी शिक्षकांच्या पदोन्नतीतील समावेशासाठी पूर्ण सहकार्य : दादा भुसे युवराज कांदेकर यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय : दीपक रोकडे मनोहर आंधळे यांच्या कवितेचा चौथीच्या पाठ्यपुस्तकात समावेश टीईटी रद्दसह शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्य शिक्षक संघाची भव्य महामंडळ सभा आजचे अधिकारी, कालचे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पालकांनी जि.प. शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा काट्याची फुले करून मुंढरीची पंढरी साजरी करणाऱ्या ध्येयवेड्या गुरुजींचा खडतर जीवन प्रवास जि.प. शाळांत जादा तासांची धामधूम, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शाळांची सुरुवात आता झाडे लावण्यापासून मुंबईतील ५७ मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर मालवणी, वऱ्हाडी बोलीभाषांचा पाठ्यपुस्तकात समावेश जि.प. शाळेत प्रवेशासाठी 'वासुदेवाची' साद राळेगणसिद्धीत शिक्षकांचा एल्गार, उद्या राज्यस्तरीय महामंडळ सभा, अण्णा हजारे, पोपटराव पवार करणार मार्गदर्शन दिनेश फडतरे यांना राज्यस्तरीय साहित्य परिमल पुरस्कार जाहीर राज्य शिक्षक संघाची राळेगण सिद्धी येथे ११ जून रोजी महामंडळ सभा हा अधिक महिना येतो कुठून...? JAB WE MET -An Endearing Story telling शिक्षक भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा राबवा ढोरेगाव केंद्राच्या प्रमुखपदी राजेश हिवाळे यांची नियुक्ती डॉ. संजय जगताप लिखित पुस्तक 'घे भरारी' चे दिमाखदार प्रकाशन समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गुंजवणे गावाची उच्चस्तरीय पाहणी जनगणना बळी थांबेनात जि.प. शिक्षकाचा मृत्यू जिल्ह्यातून शिक्षकांनी मोठ्या संख्येने राळेगणसिद्धी येथे जमावे : विनायकराव शिंदे
Satara,Maharashtra,India

टीईटी निकाल जाहीर

टीईटी निकाल जाहीर

 पुणे : सन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि.२३/११/२०२५ रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ पेपर क्र. १ व पेपर क्र. २ ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२/०१/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती.

तरी पेपर क्र. १ व पेपर क्र. २ साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवार/परीक्षांचा अंतरिम निकाल दिनांक १६/०१/२०२६ रोजी https://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/परीक्षर्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी ६.०० वाजल्यापासून पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप असल्यास https://mahatet.in या संकेतस्थळावर दिनांक १६/०९/२०२६ ते दिनांक २१/०१/२०२६ रोजी सांयकाळी ६.०० वाजे पर्यंत उमेदवार/परीक्षार्थीना लाँगीन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार/परीक्षार्थीनी नोंद घ्यावी.

राज्यातील जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिका व खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार शिक्षकांची भरती होणार आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता आता अंतिम झाली आहे. त्यात पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर रिक्त राहिलेली पदे व मे २०२६ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. या भरतीत आता ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही सहभागी होता येणार आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या उत्तरसूचीवर पाच हजार आक्षेप तथा हरकती नोंदविल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल १६ जानेवारीपूर्वी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आता उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरु आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा (एमएएचएटीईटी) अंतिम निकाल पेपर १ (१ ली ते ५ वी गट) आणि पेपर २ (६ वी ते ८ वी गट) प्रसिद्ध झाला असून, या परीक्षेत ३.३८ टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना त्यांचा निकाल शुक्रवार (दि. १४) पासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट एकूण ३ लाख ५३ हजार ९५२ परीक्षार्थीपैकी ११ हजार १६८ परीक्षार्थी पात्र ठरले होते. या परीक्षेचा अंतरिम निकाल ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करून १० फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविण्यात आले होते. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शुक्रवारी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. पेपर १ (१ ली ते ५ वी गट) साठी १ लाख ५२ हजार ६०५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यातील ४ हजार ७०९ उमेदवार पात्र ठरले, पेपर २- गणित विज्ञान (६ वी ते ८ वी गट) ७५ हजार ५९९ उमेदवार प्रविष्ट झाले, त्यातील २१ हजार ४१४ उमेदवार पात्र ठरले तर पेपर २- सामाजिकशास्त्र (६ वी ते ८ वी गट) १ लाख २५ हजार ७४८ उमेदवार प्रविष्ट झाले असून, ४ हजार ०४५ उमेदवार पात्र उरले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1 (इ. 1 ली ते 5वी गट) पेपर 2 (इ. 6 वी ते 8वी गट) चा अंतिम निकाल परिषदेच्या https://mahatet.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दि. 31 जानेवारी 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. सदर निकालाबाबत दि. 01/02/2025 ते 06/02/2025 अखेर पर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉगिनद्वारे नोंदवुन घेण्यात आले होते. तसेच ईमेलद्वारे दि. 08/02/2025 ते 10/02/2025 अखेरपर्यंत आक्षेप मागविण्यात आलेले होते. सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करुन अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे. पेपर 1 व 2 साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दि. 14/02/2025 रोजी सायंकाळी 04.00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.

पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प./ शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) यांचेमार्फत यथावकाश पाठविण्यात येईल.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.